By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 14:50 IST
1 / 4आज (शनिवार) पहाटे सगळ्या मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. 2 / 4मुंबईतील पारा घसरल्यानं आधीच गारठा वाढला आहे. काही भागात धुकं इतकं दाट होतं की काही अंतरावरचंही दिसत नव्हतं. 3 / 4धुक्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. बोरिवली - दहिसर लिंक रोडवरील हे दृश्य.4 / 4दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. रेल्वे वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.