1 / 9मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (सर्व छायाचित्रे - सुशिल कदम) 2 / 9कोसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली3 / 9रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल बंद होत्या4 / 9पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. 5 / 9पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. 6 / 9लोक एकमेंकाची मदत करत पाण्यातून रस्ता काढत घराकडे जात आहेत.7 / 9मुंबईतील रस्त्यांनी नद्यांचे स्वरुप घेतले आहे.8 / 9अनेक रस्त्यांवर पाणी साचले त्यामुळे बेस्टची वाहतुकही खोळंबली 9 / 9दादर येथील पूलाखाली पाणी