By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:26 IST
1 / 6अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या आपल्या पारंपारिक लूकमध्ये चांगलीच चर्चेत आहे2 / 6नुकतंच लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुश्मिताने 'उमराव जान' लूकने उपस्थितांना घायाळ केलं. 3 / 6सुश्मिताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 4 / 6फोटोंमध्ये सुश्मिता सेन यांचा अंदाज पाहून अनेकांना एव्हरग्रीन रेखा यांची आठवण आली5 / 6यावेळी सुश्मिताने 'इन आखों की मस्ती' गाण्यावर थिरकत चाहत्यांना सरप्राइज दिलं6 / 6सुश्मिता सेनने मुझफ्फर अली यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.