By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 18:16 IST
1 / 5प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिता कोवरच्या लग्न सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2 / 5मिलिंद सोमण आणि अंकिताचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता.3 / 5लग्नाची तयारी अलिबागमध्ये जोरात सुरू आहे. जवळच्या नातेवाईक-कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडत आहे.4 / 5अंकिता-मिलिंद सोमणच्या वयामध्ये 25 वर्षांचं अंतर आहे.5 / 5दोघांचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता-मिलिंदच्या ब्रेक-अपच्या अफवा फसरल्या होत्या.