सतरंगी आसमान, नभ रंगी रंगले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 14:49 IST
1 / 8राज्यभरातील नागरिकांसाठी बुधवारची (20 डिसेंबर )पहाट अनोखी अशीच ठरली. कारण आकाशामध्ये लाल रंगाची चादर पसरल्यासारखे भासत होतं. 2 / 8चित्रकारानं एखादं चित्र रेखाटल्याप्रमाणे आकाश अगदी आकर्षक असं दिसत होतं3 / 8चित्राप्रमाणेच निसर्ग होते भासत 4 / 8निसर्गानं उधळले नभात रंग 5 / 8निसर्गाची रंगांची जादू 6 / 8नागरिकांनी आकर्षक, मनमोहक अशा ढगांचे फोटो आपापल्या कॅमेरामध्येही कैद केले7 / 8(फोटो-विशाल हळदे)8 / 8ठाण्यातील येऊर गावातील हा फोटो आहे (फोटो-विशाल हळदे)