By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 14:20 IST
1 / 7मुंबईत रविवारी लॅक्मे फॅशन वीकचा ग्रॅण्ड फिनाले पार पडला. यावेळी करीना कपूरचा ग्लॅमरस अवतार पहायला मिळाला. 2 / 7करीना कपूर नेहमी आपल्या फॅशनसाठी चर्चेत असते. यावेळीही तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होती. 3 / 7लॅक्मे फॅशन वीक 2018च्या शेवटच्या दिवशी करीना कपूर जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा सर्वांचं लक्ष तिने वेधून घेतलं. 4 / 7करीनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. 5 / 7करीनाने ग्रॅण्ड फिनालेमध्ये फॅशन डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्पवॉक केला. 6 / 7करीनाच्या स्टायलिश ज्वेलरीनेही सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं7 / 7अनामिका खन्ना यांनी करीनाचा काळा ड्रेस डिझाइन केला होता, ज्यामध्ये तिचं सौदर्य खुलून दिसत होतं.