By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 15:38 IST
1 / 5मुंबईत तरुणाईनं खिळेमुक्त झाडांची मोहीम सुरू केली आहे. (सर्व छायाचित्र- सुशील कदम ) 2 / 5 मुंबईतल्या ऐतिहासिक दादर परिसरातून या मोहिमेला सुरुवात झाली. 3 / 5 माणसांसारख्या वेदना झाडांनाही होतात, त्यादृष्टीनं झाडांना वेदनामुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जातेय. 4 / 5या मोहिमेंतर्गत तरुण मुलांना झाडांमधून खिळे काढले आहेत. 5 / 5या मोहिमेत मुंबईकरांनी सहभागी होण्याचं आवाहनही तरुणांकडून करण्यात आलं आहे.