Join us

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल सिद्धीविनायकाच्या चरणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 20:33 IST

1 / 4
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत.
2 / 4
दोघांच्या लग्नाच्या घोषणेनंतर रविवारी रात्री अंबानी कुटुंबीयांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
3 / 4
संपूर्ण अंबानी कुटुंबीयांनी एकत्र येत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
4 / 4
ईशा व आनंदच्या नात्याचा आनंद मुकेश अंबानी व निता अंबानी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.