Join us  

घेतो निरोप देवा आज्ञा असावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 12:04 AM

1 / 5
आपले वाहन असलेल्या मुषकावर स्वार होऊन विसर्जनस्थळी निघालेले बाप्पा.
2 / 5
बाप्पांना निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्त उपस्थित होते.
3 / 5
विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
4 / 5
बाप्पांना निरोप देताना एक चिमुकला
5 / 5
बाप्पांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येत होती.
टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव