By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:57 IST
1 / 7पगार वेळेवर द्यावा, या प्रमुख मागणसहीत मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी सोमवारपासून ( 7 ऑगस्ट ) बेमुद संप पुकारला. 2 / 7बस संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी रिक्षा-टॅक्सीकडे वळली3 / 7पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी बसदेखील प्रवाशांच्या सेवेत हजर होत्या4 / 7रिक्षांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांची मोठी रांग 5 / 7गर्दीमुळे रिक्षाचालक भाडे नाकारत होते, यावेळी पोलीस त्यांच्या मदतीला धावून आले6 / 7बस संपामुळे गर्दीमुळे कोणताही गोंधळ होऊ नये याची योग्य ती खबरदारी पोलिसांनी घेतली7 / 7मुंबईकरदेखील यावेळी पोलिसांनी सहकार्य करत होते