Ganpati Festival : गौराई माझी लाडाची लाडाची गं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 19:51 IST
1 / 6आज घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन झाले2 / 6दाग - दागिन्यांनी मढलेल्या सुंदर अशा गौरी3 / 6नऊवारी साडी परिधान केलेली आणि दागिन्यांनी सजवलेली गौरीची मूर्ती4 / 6मनमोहक अशी हिरेजडित दागिन्यांनी सजवलेला गौराईचा मुखवटा5 / 6फेटा घातलेल्या गौराईला रंगरंगोटी करताना कलाकार6 / 6गौराईच्या रांगेत ठेवलेल्या वेगवेगळ्या छबी