पाण्याखाली विसावले गणपती बाप्पा; पाहा विसर्जनाची मनमोहक दृश्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 22:42 IST
1 / 10मुंबईसह राज्यभरात आज गणेश मूर्तींचे साश्रृनयनांनी विसर्जन करण्यात आले. (फोटो-सुशील कदम /लोकमत)2 / 10दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत पाय ठेवायलाही जागा नसते अशा गिरगाव चौपाटीवर एकटाच गणेशभक्त समुद्राकडे जात होता. 3 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 4 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 5 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 6 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 7 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 8 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 9 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता. 10 / 10गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता.