मुंबईत ख्रिसमस खरेदीसाठी झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 16:27 IST
1 / 4मुंबईतील क्रॉफोर्ड मार्केटमध्ये ख्रिसमसची खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली. 2 / 4सांताक्लोज मुलांसोबत नाचण्यात दंग होते. 3 / 4गतिमंद मुलं ही ख्रिसमस पार्टीचा आनंद लुटला. 4 / 4रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीला सांताक्लोज प्रवाशांना सुरक्षेचे धडे देताना. (सर्व फोटो - सुशील कदम)