Join us  

लालबागच्या राजाचा प्रथम मुखदर्शन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 12:02 AM

1 / 4
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे आज प्रथम मुखदर्शन झाले. आज संध्याकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात प्रसारमाध्यमांसह गणेशभक्तांसाठी बाप्पांचे प्रथम दर्शन झाले. सालाबादप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपात लक्षवेधी आणि भव्य आरास करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या सिंहासनावर चक्क कासवाची आरास करण्यात आली आहे. (छायाचित्रे - सुशील कदम )
2 / 4
लालबागच्या राजाचा प्रथम मुखदर्शन सोहळा सोमवारी संपन्न झाला
3 / 4
बाप्पांच्या मुखदर्शन सोहळ्यावेळी लाडक्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
4 / 4
यावेळी लालबागच्या राजाच्या आसनावर आणि प्रभावळीवर कासवांची आरास करण्यात आली आहे.
टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव