Join us  

मुंबई : डोमेस्टिक विमानतळाला आग, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 11:13 PM

1 / 4
मुंबई, सांताक्रूझ येथील डोमेस्टिक एअरपोर्टवर टर्मिनल १बी मधील कॉन्फरन्स हॉलला शनिवारी (13 जानेवारी) दुपारी आग लागली.
2 / 4
विमानतळावर गेट क्र. 9 जवळ तळमजल्यावरील सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल भागात दुपारी 1.46 वाजण्याच्या सुमारास आग लागली.
3 / 4
या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
4 / 4
या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
टॅग्स :fireआगMumbaiमुंबई