By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 23:38 IST
1 / 6ओखी चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झाले होते. (छायाचित्र- सुशील कदम) 2 / 6शिवाजी पार्कवरही मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकही काही अंशी धीम्या गतीने सुरू होती. 3 / 6चक्रीवादळासह पावसामुळे मंगळवारी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर उर्वरित दैनंदिन व्यवहारही धिम्या गतीने सुरू होते. 4 / 6समुद्रात मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर घोंगावत असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकले आहे.5 / 6ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला होता. 6 / 6मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलही स्लो ट्रॅकवर आली होती.