1 / 5आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. (सर्व छायाचित्रे- सुशील कदम)2 / 5ढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले.3 / 5धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. 4 / 5यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली.5 / 5या आंदोलनात राज्याच्या विविध भागांमधील धनगर समाजाच्या बांधवांचा सहभाग होता.