मुंबईत सायकल ट्रॅकला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, दीड वर्षात उभारणार सायकल ट्रॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 23:16 IST
1 / 4मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली2 / 4सायकल ट्रॅकसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे3 / 4सायकल ट्रॅकद्वारे 19 रेल्वे स्टेशन जोडण्यात येणार आहेत4 / 419 रेल्वे स्टेशन्समध्ये सात मेट्रो व चार मोनो रेलच्या स्टेशनाचा समावेश