मुंबईकरांसाठी अत्याधुनिक 'बाईक अॅम्ब्युलन्स'

By shivraj.yadav | Updated: August 2, 2017 15:44 IST2017-08-02T15:36:18+5:302017-08-02T15:44:59+5:30

गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकनंतर 'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य आहे.

प्रथोमपचारासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध असणार आहे.

‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत.

ज्यांना ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा हवी असेल त्यांना 108 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.