मुंबईतील जिजामाता उद्यानामध्ये मनमोहक पुष्प प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 23:51 IST
1 / 5मुंबईतील प्रसिद्ध जिजामात उद्यानामध्ये सध्या फुलांपासून बनवलेल्या विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर) 2 / 5या प्रदर्शनात फुलांपासून तयार केलेली बाहुली. 3 / 5फुलांनी सजवलेला बगळाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 4 / 5पानाफुलांनी सजवून तयार केलेले कासव. 5 / 5मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.