कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्यांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:11 IST
1 / 6जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये घडलेल्या आसिफ बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हळहळला आहे.2 / 6आसिफाला न्याय देण्याच्या मागणीसाठी सगळीकडेच निदर्शनं होत आहेत.3 / 6मुंबईतही रविवारी संध्याकाळी निदर्शनं करण्यात आली.4 / 6मुंबईतील कार्टर रोडवर सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रेटीही रस्त्यावर उतरले होते.5 / 6राजकुमार राव, ट्विकल खन्ना, कल्की कोचिन, अदिती राव हैदरी, किरण राव हे कलाकार निदर्शनात सहभागी झाले होते. 6 / 6 'आसिफाला न्याय द्या', या आशयाचे बॅनर हातात घेऊन सर्वसामान्य व सेलिब्रेटी कार्टर रोडवर जमले होते.