By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:36 IST
1 / 5मुकेश अंबानी आणि नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानी-आनंद पिरामल यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. 2 / 5दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापून झाली आहे. 3 / 5 लग्नाची पहिली पत्रिका अंबानी कुटुंबीयांनी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केली. 4 / 5नीता अंबानी आणि मुकेश अंबानींनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. 5 / 5यावेळी अंबानी दाम्पत्याबरोबर मुकेश अंबानींची आई कोकिळा बेनही उपस्थित होत्या.