Join us  

'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 3:20 PM

1 / 6
झोया अख्तरचा आगामी 'गल्ली बॉयज' या सिनेमाचं शूटिंग मुंबईतील गोरेगाव स्टेशनवर करण्यात आले. यावेळी आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह स्टेशनवर अगदी बिनधास्त फिरताना दिसले.
2 / 6
लाल रंगाचा टी-शर्ट, जीन्स, उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी डोक्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ, हातात मोबाइल आणि बॅग अशा अवतारात आलिया एकदम मुंबईकर कॉलेज तरुणी वाटत होती.
3 / 6
नेहमी लोकल पकडण्यासाठी धावणा-या मुंबईकरांनीही गर्दीत आलियाला ओळखलं नाही.
4 / 6
सर्वसामान्य मुंबईकर तरुणीप्रमाणे गोरेगावच्या प्लॅटफॉर्म क्र.3वर आलिया लोकलची वाट पाहत असल्याचे दिसलं.
5 / 6
अभिनेता रणवीर सिंह चॉकलेटी टी शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये गोरेगावच्या पूलावर दिसला.
6 / 6
आलिया आणि रणवीरचा हा अंदाज इतका साधा होता की कुणीही त्यांना ओळखू शकलं नाही.
टॅग्स :Alia Bhatअलिया भटRanveer Singhरणवीर सिंग