By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 21:03 IST
1 / 5मुंबई : दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. यापार्श्वभूमीवर गोविंदांचा जोरदार सराव सुरु आहे. (फोटो - दत्ता खेडेकर)2 / 5विलेपार्ल्यातील ' पार्ले स्पोर्ट क्लब महिला दहीदंडी' मंडळच्या महिलांनी साठे कॉलेजच्या मैदानात सराव केला.3 / 5यावेळी या महिला गोविंदांनी पाच थरांची सलामी दिली.4 / 5मुंबईमध्ये गेली अनेक वर्षे महिला गोविंदा या सणाचा आनंद घेत आहेत.5 / 5याची सुरुवात कुर्ला येथील गोरखनाथ पथकापासून झाली. त्यानंतर पार्ले स्पोर्ट्स क्लबचे पथक दहीहंडीच्या मैदानात उतरले.