Join us

आदिती राव हैदरीचे हॉट अँड बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 14:42 IST

1 / 5
'पद्मावत' सिनेमातील उत्कृष्ट अभिनयामुळे आदिती राव हैदरी चर्चेत आली.
2 / 5
नुकतंच वोग मॅगझिनसाठी आदिती राव हैदरीनं फोटोशूट केल्यानं ती पुन्हा चर्चेत आली आहे.
3 / 5
वोग मॅगझिनसाठी आदितीन हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलंय.
4 / 5
स्वतःचे हॉट फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअरदेखील केलेत.
5 / 5
या फोटोंमध्ये आदिती अतिशय मनमोहक आणि आकर्षक दिसतेय.
टॅग्स :Aditi Rao Hyderआदिती राव हैदरी