एक थोडक्यात बातमी...
By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:11+5:302015-07-12T21:58:11+5:30
पवईत लाखोंंची घरफोडी

एक थोडक्यात बातमी...
प ईत लाखोंंची घरफोडीमुंबई: पवई येथील लेक होम परिसरात राहणारे कुणाल व्होरा यांच्या घरी शनिवारी ६ लाखांची घरफोडी झाली. व्होरा कुटुंबीय बाहेर गेले असताना घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने बनावट चावीचा वापर करुन ही घरफोडी केली. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.