जोगेश्वरीत रक्तदानाला उतरली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:08 IST2021-07-14T04:08:20+5:302021-07-14T04:08:20+5:30
रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रबोधन गोरेगाव संकलित मीनाताई ठाकरे रक्तपेढी ...

जोगेश्वरीत रक्तदानाला उतरली तरुणाई
रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रबोधन गोरेगाव संकलित मीनाताई ठाकरे रक्तपेढी आणि लोकमतच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात आतापर्यंत ४३ तरुणांनी रक्तदान केले. यावेळी मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे प्रकल्प प्रमुख
रमेश इस्वलकर यांनी येथील रक्तदान शिबिराच्या शानदार आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले, तर यावेळी रमेश इस्वलकर यांचा मंडळाने सत्कार केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल नारकर, रौनक पावसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी
फोटो एक :
साई दर्जा भजन मंडळाने मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे प्रकल्प प्रमुख रमेश इस्वलकर यांचा सत्कार केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल नारकर, रौनक पावसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो दोन
: साई दर्जा भजन मंडळाने रक्तदान शिबिराप्रसंगी मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे डॉक्टर आणि इतरांचा सत्कार केला.