वेस्टर्न....पोलिसांच्या बाईकला धडक, दोघे जखमी

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:55+5:302014-08-31T22:51:55+5:30

पोलिसांच्या बाईकला धडक, दोघे जखमी

Western .... policeman hit the bike, both were injured | वेस्टर्न....पोलिसांच्या बाईकला धडक, दोघे जखमी

वेस्टर्न....पोलिसांच्या बाईकला धडक, दोघे जखमी

लिसांच्या बाईकला धडक, दोघे जखमी
गोरेगाव : गणपती विर्सजन बंदोबस्तावरून पोलीस ठाण्यात जात असताना पोलिसांच्या बाईकला एका दुसर्‍या बाईकने धडक दिल्याची घटना घडली. गोरेगावच्या सिद्धार्थनगर येथे हा अपघात झाला. बाईकवरील दोघे पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाईकस्वार भावीन पारीख (२५) याला जवाहरनगर येथून अटक करण्यात आली आहे. भावीनविरोधात भरधाव वेगाने, निष्काळजीपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Western .... policeman hit the bike, both were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.