मुंबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार मंगळवारी सरासरी ६३ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची बुधवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाची टक्केवारी अशी : नागपूर- ६७, अकोला- ६३, वाशीम- ५७, धुळे- ६५, नंदुरबार- ६५ आणि पालघर- ६३ .
सहा झेडपींसाठी आज मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 04:46 IST