VIDEO - दिवसभरातल्या 'टॉप 5' बातम्या

By Admin | Updated: October 10, 2016 19:01 IST2016-10-10T19:01:36+5:302016-10-10T19:01:36+5:30

मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात खोडा घातल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारतावर उलटा आरोप केला आहे.

VIDEO - 'Top 5' news all day long | VIDEO - दिवसभरातल्या 'टॉप 5' बातम्या

VIDEO - दिवसभरातल्या 'टॉप 5' बातम्या

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10- संयुक्त राष्ट्रामधील आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात खोडा घातल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारतावर उलटा आरोप केला आहे. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या नावाखाली भारत राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. 
 
जाणून घ्या दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या 
 
 

Web Title: VIDEO - 'Top 5' news all day long