ज्येष्ठ पत्रकार सुभाष देशपांडे यांचे निधन

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 16, 2024 17:35 IST2024-02-16T17:35:11+5:302024-02-16T17:35:52+5:30

Mumbai: जेष्ठ पत्रकार सुभाष देशपांडे( 75) यांचे काल रात्री जोगेश्वरी पूर्व येथील डॉ. निरंजन वाघ नर्सिंग होम फॉर एजेड येथे निधन झाले.त्यांच्या मागे मुलगा अक्षय,सून नेहा आणि नातू ओम असा परिवार आहे.

Veteran journalist Subhash Deshpande passed away | ज्येष्ठ पत्रकार सुभाष देशपांडे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार सुभाष देशपांडे यांचे निधन

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - जेष्ठ पत्रकार सुभाष देशपांडे( 75) यांचे काल रात्री जोगेश्वरी पूर्व येथील डॉ. निरंजन वाघ नर्सिंग होम फॉर एजेड येथे निधन झाले.त्यांच्या मागे मुलगा अक्षय,सून नेहा आणि नातू ओम असा परिवार आहे. त्यांच्या वर आज सकाळी अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीच्या विद्युत दहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी,जेष्ठ पत्रकार दिलीप चावरे,जेष्ठ पत्रकार दत्ता पंचवाघ,जेष्ठ पत्रकार नितीन वैद्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सुरवातीला तरुण भारत नंतर अनेक वर्षे लोकसत्तेत पत्रकारिता केली होती. तर मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते माजी कार्यवाह होते. सामाजिक चळवळीत त्यांचा पुढाकार होता

Web Title: Veteran journalist Subhash Deshpande passed away