मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

By Admin | Updated: July 6, 2017 04:59 IST2017-07-06T04:59:40+5:302017-07-06T04:59:40+5:30

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र

Unlawful Warrant Against Mallya | मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. आर्थिक अफरातफरी प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. मल्ल्याने थकविलेले पैसे आणि बँकांबरोबर केलेल्या व्यवहारप्रकरणी सीबीआयने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे नऊ
हजार कोटी रुपये बुडवल्याचा  आरोप आहे.

Web Title: Unlawful Warrant Against Mallya