उकाडा वाढला, थंडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST2020-12-05T04:10:25+5:302020-12-05T04:10:25+5:30
मुंबई : थंडीचे दिवस असूनही थंडी गायब असल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा आहे. गेले काही दिवस उकाडा जाणवत असून दुपारच्या ...

उकाडा वाढला, थंडीची प्रतीक्षा
मुंबई : थंडीचे दिवस असूनही थंडी गायब असल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा आहे. गेले काही दिवस उकाडा जाणवत असून दुपारच्या सुमारास मुंबईकर घामाघूम हाेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.