दोन फोटो कॅप्शन
By Admin | Updated: September 25, 2014 23:54 IST2014-09-25T23:54:56+5:302014-09-25T23:54:56+5:30
दोन फोटो कॅप्शन

दोन फोटो कॅप्शन
द न फोटो कॅप्शनगोरेगावमधून शिवसेनेचे उमेदवार सुभाष देसाई यांनी अर्ज दाखल केला. गोरेगावमधील पालिकेच्या उन्नत नगर शाळेतील निवडणूक कार्यालयात देसाईंनी वाजत गाजत असंख्य समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. छायाचित्र: विजय बाटेसांताक्रूझ-कलिना मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांच्याबरोबर चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान आणि धारावीतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. छायाचित्र: विजय बाटे