हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: January 10, 2017 07:25 IST2017-01-10T07:24:22+5:302017-01-10T07:25:46+5:30

रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली.

Transport on Harbor Road disrupted | हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. मानखुर्दजवळ रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. मात्र  या बिघाडामुळे पनवेलहून सीएसटीकडे येणारी वाहतूक सुमारे 25 ते 30 मिनिटे उशिराने सुरू आहे. 

Web Title: Transport on Harbor Road disrupted