आज म्हाडाची लॉटरी

By Admin | Updated: May 31, 2015 02:06 IST2015-05-31T02:06:07+5:302015-05-31T02:06:07+5:30

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या १ लाख २५ हजार ८८४ अर्जदारांपैकी १ हजार ६३ अर्जदारांच्या पारड्यात घरांचे दान पडणार आहे.

Today's Lottery of MHADA | आज म्हाडाची लॉटरी

आज म्हाडाची लॉटरी

मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या १ लाख २५ हजार ८८४ अर्जदारांपैकी १ हजार ६३ अर्जदारांच्या पारड्यात घरांचे दान पडणार आहे.
म्हाडाच्या एकूण १ हजार ६३ घरांसाठीची लॉटरी ३१ मे रोजी
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.
सकळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६ या संकेत क्रमाकांची तर दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत २५७ अ, २५८ अ, २६० अ, २६५ ब, २६६ ब, २६७ ब, २६८ ब, २७० ब, २७१ ब, २७२ अ, २७३ अ, २८३ अ, २८४ अ, २८५ अ, २८६ अ, २८७ अ, २८८ अ, २५४ अ, २५५ अ या संकेत क्रमाकांसाठी लॉटरी काढण्यात
येईल. (प्रतिनिधी)

प्रतीक्षानगर - मध्यम उत्पन्न
गट : ५६, मानखुर्द - अल्प उत्पन्न गट : ६६, गवाणपाडा, मुलुंड-मध्यम उत्पन्न गट-१८५, गवाणपाडा, मुलुंड-अल्प उत्पन्न गट : १८२, मालवणी, मालाड-अत्यल्प उत्पन्न गट : २३२, उन्नतनगर, गोरेगाव-अल्प उत्पन्न
गट : १८२, उन्नतनगर, गोरेगाव-अत्यल्प उत्पन्न गट : ९४

मुंबई मंडळाच्या सदनिका : ९९७
मुंबई-कोकण मंडळाच्या अंध, अपंग प्रवर्गासाठी सदनिका : ६६
संकेतस्थळावर लॉटरीचे वेबकास्टिंगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Web Title: Today's Lottery of MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.