बनावट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST2020-11-22T09:18:58+5:302020-11-22T09:18:58+5:30
मुंबई : बनावट चावीचा वापर करून वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शनिवारी डी. एन. नगर पोलिसांनी केला. यात सहा ...

बनावट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी
मुंबई : बनावट चावीचा वापर करून वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शनिवारी डी. एन. नगर पोलिसांनी केला. यात सहा मोटारसायकल आणि एक रिक्षा हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी जुबेर शेख ऊर्फ जुब्बा (२५), अय्याज सय्यद (२५) आणि आकाश पवार (१९) यांना अटक करण्यात आली.