Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानखुर्द स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, हार्बर रेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 08:22 IST

मानखुर्द स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई- मानखुर्द स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या लोकलच्या तांत्रिक बिघाडाचा फटका कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. मानखुर्द स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल सेवेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना ठाण्यावरून प्रवास करण्यास मंजुरी दिली. सीएसटीकडे जाणारी लोकल चेंबूरला थांबविली.

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलहार्बर रेल्वे