नागोठण्यात ताजिया मोहरम

By Admin | Updated: November 4, 2014 22:18 IST2014-11-04T22:18:58+5:302014-11-04T22:18:58+5:30

येथील मुस्लीम बांधवांचा ताजिया-मोहरम उत्साह मोहल्ला, खुमाचा नाका, बाजारपेठ, शिवाजी चौक, ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट कार्यालय, गुरव आळी, प्रभू आळी-गांधी चौकमार्गे ताजिया पुन्हा मोहल्ल्यात नेण्यात आला

Taziya Moharram to be nabbed | नागोठण्यात ताजिया मोहरम

नागोठण्यात ताजिया मोहरम

नागोठणे : येथील मुस्लीम बांधवांचा ताजिया-मोहरम उत्साह मोहल्ला, खुमाचा नाका, बाजारपेठ, शिवाजी चौक, ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट कार्यालय, गुरव आळी, प्रभू आळी-गांधी चौकमार्गे ताजिया पुन्हा मोहल्ल्यात नेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी वर्गाने ताजीयाचे स्वागत केले. गेले १० दिवस सुरू असलेल्या या उत्सवाची आज ताजिया मिरवणुकीने सांगता झाली. (वार्ताहर)

Web Title: Taziya Moharram to be nabbed