तानसा भरल़े़
By Admin | Updated: August 5, 2014 03:58 IST2014-08-05T03:58:05+5:302014-08-05T03:58:05+5:30
च्मुंबईला पाणीपुरवठा करणा:या प्रमुख तलावांपैकी एक असलेला तानसा तलाव आज दुपारी ओसंडून वाहू लागला़

तानसा भरल़े़
पुढील नऊ महिने पाण्याचे नो-टेन्शन
च्मुंबईला पाणीपुरवठा करणा:या प्रमुख तलावांपैकी एक असलेला तानसा तलाव आज दुपारी ओसंडून वाहू लागला़ पुढच्या एप्रिल महिन्यार्पयतचे मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटल्यामुळे 10 टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आह़े
च्मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यास तलावांमध्ये 13 लाख दशलक्ष लीटर जलसाठा आवश्यकता असतो. यापैकी सव्वादहा लाख दशलक्ष लीटर जलसाठा आजघडीला जमा झाला आह़े
च्गेल्या आठवडय़ात तुळशी आणि मोडक सागर भरले. आज दुपारी 11 वाजता हा तलाव भरून वाहू लागला़ या तलावातून पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होत असतो़