तोल मोल के बोल....आठवले
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:37+5:302014-10-04T22:55:37+5:30
नशिकची सत्ता हाती आल्यानंतर त्याचे सोने करण्याऐवजी तेथे कोळसे उगाळण्याचे काम झाले. नशिकला भकास करणारे महाराष्ट्राचा विकास काय साधणार? संविधानद्रोही राज ठाकरेंच्या हाती आंबेडकरी जनता महाराष्ट्राची सत्ता कधीच येऊ देणार नाही. २००९ मध्ये जनतेने राज यांच्या भूलथापांना बळी पडून १३ आमदार निवडून दिले होते. पण गेल्या ५ वर्षांत त्यांची धरसोड वृत्तीच दिसून आली. -रामदास आठवले, अध्यक्ष, रिपाइं

तोल मोल के बोल....आठवले
न िकची सत्ता हाती आल्यानंतर त्याचे सोने करण्याऐवजी तेथे कोळसे उगाळण्याचे काम झाले. नशिकला भकास करणारे महाराष्ट्राचा विकास काय साधणार? संविधानद्रोही राज ठाकरेंच्या हाती आंबेडकरी जनता महाराष्ट्राची सत्ता कधीच येऊ देणार नाही. २००९ मध्ये जनतेने राज यांच्या भूलथापांना बळी पडून १३ आमदार निवडून दिले होते. पण गेल्या ५ वर्षांत त्यांची धरसोड वृत्तीच दिसून आली. -रामदास आठवले, अध्यक्ष, रिपाइं