टी-शर्ट फोटो कॅप्शन...
By Admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:25+5:302014-09-30T21:39:25+5:30
टी-शर्ट फोटो कॅप्शन...

टी-शर्ट फोटो कॅप्शन...
ट -शर्ट फोटो कॅप्शन....................(छाया - दत्ता खेडेकर)राजकीय मतभेदांसह जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने महायुती आणि आघाडीमधील पक्षांनी आपआपली वेगळी चुल मांडली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसेने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आणि कार्यकर्ते नाराज झाले. मात्र निराश झालेल्या कार्यकर्त्यांना अजूनही हेच राजकीय पक्ष विधानसभेच्या निकालानंतर सत्तेसाठी का होईना एकत्र येतील, अशी आशा आहे. म्हणूनच की काय या पक्षांचा झेंडा खाद्यांवर घेणार्या या कार्यकर्त्यांनी चक्क प्रमुख राजकीय पक्षाचे टी-शर्ट परिधान करून खोचकरित्या त्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे तर आवाहन केले नसेल ना...