Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Death Case: ईडीच्या तपासात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दलची महत्त्वाची माहिती समोर; चौकशी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:49 IST

Sushant Singh Rajput Death Case: लवकरच ईडी अंकिता लोखंडेची चौकशी करण्याची शक्यता

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांतच भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. हा फ्लॅट सुशांतच्याच नावावर आहे. रियाने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट खाली करायचा होता. मात्र अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती. ईडीने याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडेरिया चक्रवर्ती