येत्या रविवारी दिसणार सुपरमून!

By Admin | Updated: August 8, 2014 01:54 IST2014-08-08T01:54:14+5:302014-08-08T01:54:14+5:30

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या घटनेस ‘सुपरमून’ म्हणतात. हा योग रविवारी, 1क् ऑगस्ट रोजी श्रवण पौर्णिमेच्या दिवशी पाहता येणार आहे.

Superman will appear on Sunday! | येत्या रविवारी दिसणार सुपरमून!

येत्या रविवारी दिसणार सुपरमून!

>मुंबई : पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या घटनेस ‘सुपरमून’ म्हणतात. हा योग रविवारी, 1क् ऑगस्ट रोजी श्रवण पौर्णिमेच्या दिवशी पाहता येणार आहे. 
मुंबईत चंद्र सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी उगवेल. यापूर्वी 23 जून 2क्13 रोजी सुपरमून दिसला होता. यानंतर 28 सप्टेंबर 2क्15 रोजी सुपरमून येणार आहे. याविषयी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. रविवारी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 57 हजार किमी. अंतरावर येणार आहे. पौर्णिमेचा चंद्र ज्या वेळी पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी तो 14 टक्के मोठा व 3क् टक्के जास्त तेजस्वी दिसतो.  (प्रतिनिधी)

Web Title: Superman will appear on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.