फेसबुकवरील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: June 14, 2017 14:21 IST2017-06-14T14:21:38+5:302017-06-14T14:21:38+5:30

फेसबुकवरील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Suicides of a woman on a Facebook page | फेसबुकवरील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

फेसबुकवरील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 -  फेसबुकवरील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चारकोपच्या बंदर पाखाडी परिसरात गळफास घेऊन या महिलेने बुधवारी आत्महत्या केली.  फेसबुकवरुन एक व्यक्ती त्रास देत असल्याची तक्रार तिने काही दिवसांपुर्वी चारकोप पोलिसांकडे केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 
(सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: Suicides of a woman on a Facebook page