Join us

विमानतळाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 04:39 IST

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथून आला होता.

मुंबई : अतिसंरक्षित मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टÑीय विमानतळ इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून शनिवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केली. तो उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथून आला होता. त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडली. आपल्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये, असे त्यात लिहिल्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी सांगितले.

टॅग्स :आत्महत्या