घाटकोपर रास्ता रोको फोटो कॅप्शन
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:15+5:302014-11-21T22:38:15+5:30
घाटकोपर येथे पाथर्डी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी रमाबाई आंबेडकरनगरचे रहिवासी रस्त्यावर उतरले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी तर झालीच, पण आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून वाहतूक रोखून धरण्याचाही प्रयत्न केला.

घाटकोपर रास्ता रोको फोटो कॅप्शन
घ टकोपर येथे पाथर्डी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी रमाबाई आंबेडकरनगरचे रहिवासी रस्त्यावर उतरले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी तर झालीच, पण आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून वाहतूक रोखून धरण्याचाही प्रयत्न केला.