Join us

SRPFचे जवान दत्तात्रय चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 23:09 IST

राजभवन येथे तैनात असलेले एसआरपीएफचे जवान दत्तात्रय चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : राजभवन येथे तैनात असलेले एसआरपीएफचे जवान दत्तात्रय चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजताची घटना आहे.