थोडक्यात..

By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30

रामायण चरित्र परिसंवाद

In short .. | थोडक्यात..

थोडक्यात..

मायण चरित्र परिसंवाद
मुंबई :
गांधी विचार मंचच्या वतीने रामायण चरित्रवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता, अजंता हॉल, एस. वी. रोड, गोरेगांव पि›म येथे हा परिसंवाद पार पडणार आहे.

रविंद्र सोंडागर यांची नियुक्ती
मुंबई :
स्व. शांताबेन चुनिलाल चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र सोंडागर यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य संघटन प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद्र हे यापुर्वी गुजरात राज्य संघटनेचे महामंत्री होते.

Web Title: In short ..