शॉकमुळे एका प्रवाशाचा मृत्यू

By Admin | Updated: June 9, 2015 01:44 IST2015-06-09T01:42:23+5:302015-06-09T01:44:39+5:30

सोमवारी रात्री टपावर बसून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांपैकी एकाचा शॉक लागून मृत्यू झाला. दोन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Shock is the death of a passenger | शॉकमुळे एका प्रवाशाचा मृत्यू

शॉकमुळे एका प्रवाशाचा मृत्यू

मुंबई : सोमवारी रात्री टपावर बसून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांपैकी एकाचा शॉक लागून मृत्यू झाला. दोन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.
चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकलच्या टपावर हे तीन प्रवासी बसले होते. लोकल विलेपार्ले येथे रात्री ८ वाजून २१ मिनीटांनी पोहचली असता टपावरील तिघांना २५ हजार केव्हीचा शॉक बसला. तात्काळ तिघांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मृत प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

Web Title: Shock is the death of a passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.